फायजर आणि मॉडर्ना या कंपन्यांनी कोरोना लशीची विक्री थेट राज्यांना करण्यास नकार दिला आहे. याबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गौप्यस्फोट केला आहे. या कंपन्यांनी केवळ केंद्र सरकारशी विक्री व्यवहार करण्याची भूमिका घेतली आहे. यामुळे केंद्र सरकारने लस आयात करुन सर्व राज्यांना पुरवावी, अशी मागणी केजरीवाल यांनी केली आहे. <br />#ArvindKejriwal #ChiefMinister #Delhi #Pfizer #Moderna #Vaccines #India<br /><br />राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा<br />#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics